तापसी पन्नूच्या ट्वीटमुळे मॉडेल खुशी परिहारची हत्या पुन्हा चर्चेत, बॉयफ्रेंड अश्रफ शेखनेच केला खून

नागपूरमध्ये मॉडेल खुशी परिहारची तिचा बॉयफ्रेंड अश्रफ खानने हत्या केली. अभिनेत्री तापसी पन्नूने या हत्येबद्दल कबीर सिंग सिनेमाला जबाबदार धरलं आहे. तिच्या या ट्वीटमुळे खुशी परिहारची हत्या पुन्हा चर्चेत आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 16, 2019 05:50 PM IST

तापसी पन्नूच्या ट्वीटमुळे मॉडेल खुशी परिहारची हत्या पुन्हा चर्चेत, बॉयफ्रेंड अश्रफ शेखनेच केला खून

नागपूरमध्ये चारित्र्याच्या संशयावरून एका 19 वर्षांच्या मॉडेलची तिच्या बॉयफ्रेंडने हत्या केली.

खुशी परिहार असं या मॉडलेचं नाव होतं.

खुशी परिहार असं या मॉडलेचं नाव होतं.

 खुशी ही तिच्या पार्टनरसोबत हिंगणा तालुक्यातल्या दिंगडोहमध्य राहत होती. अश्रफ शेख असं तिच्या पार्टनरचं नाव होतं.

 पांढुर्णा - नागपूर हायवेवर एका तरुणीचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

सोशल मीडियाची मदत घेऊन पोलिसांनी या तरुणीची माहिती मिळवली.

Loading...

खुशी परिहार ही तिथल्या स्थानिक फॅशन शोमध्ये भाग घेत होती. तिला मॉडेलिंगमध्येच करिअर करायचं होतं.

तिचा बॉयफ्रेंड अश्रफ शेख याला या प्रकरणात अटक करण्यात आली.

खुशीच्या चारित्र्यावर संशय घेऊनच मी तिचा खून केला, असं त्याने पोलिसांना सांगितलं.

अश्रफ शेख याने खुशीसोबत 12 जुलैला कारने प्रवास केला. त्याचवेळी त्याने तिचा खून केला.

अश्रफ शेख याच्यावर आता खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी चौकशी सुरू आहे.

खुशी परिहार

खुशी परिहार

खुशी परिहार

खुशी परिहार

खुशी परिहार

खुशी परिहार

खुशी परिहार

खुशी परिहार

खुशी परिहारच्या खुनाबद्दल तापसी पन्नूने कबीर सिंग या सिनेमाला जबाबदार धरलं आहे. तिच्या या ट्वीटमुळे तिच्यावर टीका होते आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 16, 2019 05:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...