Google च्या 'या' दोन स्मार्टफोन्सवर 3 महिन्यांचं YouTube Premium फ्री; अशी आहेत फिचर्स आणि किंमत

कंपनीने 8 मे पासून सुरू केलं Pixel 3Aचं प्री-ऑर्डर बुकिंग

  • Share this:

गुगलने कॅलिफोर्नियात Pixel 3A आणि Pixel 3AXL ही दोन स्मार्टफोन लाँच केली. कंपनीने 8 मे पासून Pixel 3A या स्मार्टफोनसाठी प्री-ऑर्डर स्वीकारण्यास सुरूवात केली असून, हा स्मार्टफोन Flipcart च्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जाणार आहे.

भारतात या दोन्ही स्मार्टफोनची विक्री 15 मे पासून सुरू होणार आहे. कंपनीने Pixel 3A या स्मार्टफोनची किंमत 39,999 रुपये, तर Pixel 3aXL ची किंमत 44,999 रुपये अशी ठेवली आहे.

डिस्प्ले - Pixel 3a या स्मार्टफोनला 5.6 इंचाचा FHD gOLED डिस्प्ले, तर Pixel 3aXL या स्मार्टफोनला 6 इंचाचा FHD gOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.

स्टोअरेज - Pixel 3a या स्मार्टफोनला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 670 प्रोसेसर, तर 4GB की रॅम आणि 64GB का स्टोअरेज देण्यात आलं आहे.

कॅमेरा - Pixel 3a ला 12.2 मेगापिक्सलचा ड्यूएल-पिक्सल सोनी IMX363 कॅमेरा, तर सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा मोबाईल Android 9.0 Pie या प्रणालीवर चालतो. कंपनी या फोनच्या ग्राहकांना 3 वर्षापर्यंत सिक्युरिटी अपडेट्स आणि ओएस अपडेट्स देणार आहे.

बॅटरी - Pixel 3a मध्ये कंपनीने 3,000 एमएएच ची बॅटरी दिली असून, ती 12 तासापर्यंत व्हिडिओ प्लेबॅक देते असा दावा कंपनीने केला आहे. Pixel 3a XL ची बॅटरी 3,700 एमएएच ची आहे. या दोन्ही फोनसोबत कंपनी जे 18 वॅट चा जास्त क्षमतेचा चार्जर देत आहे.

कलर ऑप्शन - Pixel 3a हे व्हेरिएंट जस्ट ब्लॅक, क्लिअरली व्हाइट आणि Purple-ish या तीन कलरमध्ये लाँच करण्यात आलं आहे. भारतात जस्ट ब्लॅक, क्लिअरली व्हाइट अशा दोन कलरमध्येच ते मिळेल.

कनेक्टिव्हिटी - कनेक्टिव्हिटीबाबात सांगायचं झालं तर Pixel 3a या स्मार्टफोनमध्ये युएसबी टाइप-सी पोर्ट, सिंगल नॅनो सिम सपोर्ट, 3.5mm हेडफोन जॅक, ब्लुटूथ 5.0 आणि NFC सारखे फिचर्स देण्यात आले आहेत. तसंच या फोनमध्ये नाइट साइट मोड सुद्धा देण्यात आलं आहे.

आणखी एक विशेष ऑफर कंपनीने जाहीर केली आहे. Pixel स्मार्टफोन्स खरेदी करणाऱ्य ग्राहकांना 3 महिन्यांपर्यंत YouTube Music Premium अगदी फ्री देण्यात येणार आहे. तसंच युजर्सना गुगलवर अनलिमिटेड हाय क्वॉलिटी स्टोअरेज सुद्धा मिळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 8, 2019 02:39 PM IST

ताज्या बातम्या