• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मनसेचं इंजिन कुठे अडकलं, राज निर्णय घेत नसल्याने मनसैनिक अस्वस्थ?
  • VIDEO: मनसेचं इंजिन कुठे अडकलं, राज निर्णय घेत नसल्याने मनसैनिक अस्वस्थ?

    News18 Lokmat | Published On: Sep 16, 2019 10:23 PM IST | Updated On: Sep 16, 2019 10:23 PM IST

    मुंबई, 16 सप्टेंबर : विधानसभेच्या तारखा जाहीर होण्याची वेळ येऊन ठेपली तरी राज ठाकरेंचं अजूनही तळ्यात मळ्यात सुरूच आहे. तर दुसरीकडे आघाडीनेही मनसेला सोबत घेणार नसल्याचं जाहीर करून टाकलं. त्यामुळे मनसेतील इच्छुकांमध्ये प्रचंड अस्वस्थता वाढली आहे. पाहुयात यासंदर्भातील एक विशेष रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी