LIVE NOW

राज ठाकरे-शरद पवार यांच्या मुलाखतीतले ठळक मुद्दे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकट मुलाखत घेतली.

Lokmat.news18.com | February 21, 2018, 10:38 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated February 21, 2018
auto-refresh

Highlights

21 फेब्रुवारी : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तडाखेबंद मुलाखत घेतली. या मुलाखतीत राज ठाकरेंनी बेधडक प्रश्न विचारून धमाल उडवून दिली. मुलाखतीच्या शेवटी "तुम्हाला राज की उद्धव ?" आवडता असा प्रश्न विचारला असता शरद पवारांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं. मुलुख मैदानी तोफ राज ठाकरे आणि राज्याच्या राजकारणातले मातब्बर नेते शरद पवार आज एकाच व्यासपीठावर आले. पुण्यात बीएमसीसी महाविद्यालयाच्या मैदानावर राज ठाकरेंनी शरद पवारांची प्रकट मुलाखत घेतली. राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच ही शरद पवार यांची थेट मुलाखत घेतली. व्यासपीठावर राज ठाकरे शरद पवारांचा हात पकडून व्यासपीठावर आले. नरेंद्र मोदी, काँग्रेस, आरक्षण, राहुल गांधी या विषयावर राज ठाकरेंनी बेधडक प्रश्न विचारली आणि शरद पवारांनीही या प्रश्नाचं सडेतोड उत्तर दिली.  
8:51 pm (IST)

: राज ठाकरे - तुमच्यावर एवढे आरोप झाले पण तुम्ही कधी उत्तरं दिली नाहीत?

शरद पवार - खोट्या आरोपांना उत्तरं देण्याच्या भानगडीत मी पडत नाहीत

8:51 pm (IST)

: राज ठाकरे - तुमच्यावर एवढे आरोप झाले पण तुम्ही कधी उत्तरं दिली नाहीत?

शरद पवार - खोट्या आरोपांना उत्तरं देण्याच्या भानगडीत मी पडत नाहीत

https://www.facebook.com/News18Lokmat/videos/1883345801675925/?t=10866


8:49 pm (IST)

: राज ठाकरेंचे रॅपीड फायर प्रश्न - तुम्हाला कोण आवडतात - यशवंतराव चव्हाण की इंदिरा गांधी? पवार - दोघांचही योगदान महत्वाचं


Load More

Live TV

News18 Lokmat
close