S M L

मनसे नगरसेवक संजय तुर्डे यांना अटक

मुंबई मनसे नगरसेवक संजय तुर्डे यांना अटक करण्यात आली.

Updated On: Aug 14, 2018 10:09 AM IST

मनसे नगरसेवक संजय तुर्डे यांना अटक

मुंबई, 14 ऑगस्ट : मुंबई मनसे नगरसेवक संजय तुर्डे यांना अटक करण्यात आली. कुर्ला पोलिसांनी ही कारवाई केली आहे. स्वच्छ भारत अभियानाचे मनपाचे कंत्राटदार स्वप्नील दाते यांना मारहाण केल्या प्रकरणी अटक मनसे नगरसेवक संजय तुर्डे यांना अटक करण्यात आली आहे.

संजय तुर्डे यांनी स्वप्नील दाते यांना मारहाण केली आहे. सध्या त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात घाटकोपर इथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, स्वच्छ भारत अभियानावरून या दोघांमध्ये वाद झाला आणि त्यात तुर्डे यांनी दाते यांना मारहाण केली. त्यानंतर यासंदर्भात कुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. आणि आता पोलिसांनी तुर्डे यांना अटक केली आहे.

 

वाढदिवसाला प्रेयसी दुसऱ्याशी बोलली, प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न

 

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 14, 2018 10:09 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close