S M L
  • Special Report : मनसेच्या 'इंजिना'ला पवारांचं 'इंधन'

    News18 Lokmat | Published On: Jan 12, 2019 09:22 AM IST | Updated On: Jan 12, 2019 09:22 AM IST

    मुंबई, 12 जानेवारी : ठाकरे घड्याळाच्या बरोबर जाणार का ? ही बातमी सर्वात अगोदर न्यूज 18 लोकमतनेच दिली होती. रविवारी राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यात दोन तास बैठक झाली होती. त्यानंतर आता मनसे आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य युतीबद्दलच्या बातम्यांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. पाहुयात पडद्यामागे नेमकं काय शिजतंय ?

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close