• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: 'मी राजीनामा देतो', उदयनराजेंची EVMवर तोफ
  • SPECIAL REPORT: 'मी राजीनामा देतो', उदयनराजेंची EVMवर तोफ

    News18 Lokmat | Published On: Jun 23, 2019 08:39 PM IST | Updated On: Jun 23, 2019 08:39 PM IST

    सातारा, 23 जून : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंनी EVM मशीनवर तोफ डागली आहे. लोकसभेत झालेलं मतदान आणि मोजलेलं मतदान यात तफावत असल्याचा आरोप उदयनराजेंनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा EVM चा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading