• होम
  • व्हिडिओ
  • 'तुला कसली भीती नाही का?' नितेश राणेंच्या गुंडगिरीचा VIDEO व्हायरल
  • 'तुला कसली भीती नाही का?' नितेश राणेंच्या गुंडगिरीचा VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jul 5, 2019 11:25 AM IST | Updated On: Jul 5, 2019 11:25 AM IST

    कणकवली, 05 जुलै : आमदार नितेश राणेंनी कणकवलीत आंदोलनाच्या नावाखाली महामार्ग उप विभागिय अभियंत्याला शिवीगाळ करून त्यांच्या अंगावर चक्क चिखल टाकला. मात्र, नितेश राणेंच्या या गुंडगिरीमुळं जनतेचे प्रश्न सुटणार आहेत का? असा सवाल आता विचारला जातो आहे. पाहूयात नितेश राणेंची गुंडगिरी...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading