Elec-widget

'मी_भाजपा_सोडतोय' हॅशटॅगने ट्विटरवर घातला धुमाकूळ

'मी_भाजपा_सोडतोय' हॅशटॅगने ट्विटरवर घातला धुमाकूळ

वेगवेगळी भन्नाट कारणं देत नटकऱ्यांनी मी_भाजपा_सोडतोय असं म्हटलं आहे. अनेकांनी अमृता फडणवासांचं गाणं ऐकता आलं नाही म्हणून मी भाजप सोडतोय असं म्हटलं तर काहींनी कोथरूड मध्ये साडी वाटप झालं पण आम्हाला शर्ट मिळाले नाही म्हणून मी भाजपा सोडतोय असं म्हटलं आहे.

  • Share this:

मुंबई, 16 नोव्हेंबर : सध्या सोशल मीडियावर काय व्हायरल होईल याचा नेम नाही. राज्यात सत्तासंघर्षावरून मोठ पेच निर्माण झाला आहे. यावर नेटकरी त्यांच्या शैलीत वेगवेगळे मेसेज, फोटो आणि कमेंट्स व्हायरल करत असताता. त्यात आता '#मी_भाजपा_सोडतोय' हा हॅशटॅग सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. वेगवेगळी भन्नाट कारणं देत नटकऱ्यांनी मी_भाजपा_सोडतोय असं म्हटलं आहे. अनेकांनी अमृता फडणवासांचं गाणं ऐकता आलं नाही म्हणून मी भाजप सोडतोय असं म्हटलं तर काहींनी कोथरूड मध्ये साडी वाटप झालं पण आम्हाला शर्ट मिळाले नाही म्हणून मी भाजपा सोडतोय असं म्हटलं आहे.

शुक्रवारी मराठी कलाकारांनी पुन्हा निवडणूक असा हॅशटॅग वापरत अनेक ट्वीट केले होते. यावर काँग्रेसमधून अनेक टीका करण्यात आली. त्यावर आता '#मी_भाजपा_सोडतोय' हा टॅग वापरत नेटकऱ्यांनी तुफान उठवलं आहे.

Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 16, 2019 05:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...