• होम
  • व्हिडिओ
  • अभिनेत्री वर्षा उसगांवकर उपस्थित असलेल्या सभेत मोठा गोंधळ
  • अभिनेत्री वर्षा उसगांवकर उपस्थित असलेल्या सभेत मोठा गोंधळ

    News18 Lokmat | Published On: Jan 27, 2019 02:16 PM IST | Updated On: Jan 27, 2019 02:21 PM IST

    कोल्हापूर, 27 जानेवारी : अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची सभा कोल्हापूरात आयोजित करण्यात आली होती. या सभेत ठराव मंजूर करण्याच्या कारणावरून गोंधळ घालण्यात आला. सभेत मराठी चित्रपट अभिनेत्री वर्षा उसगांवकर उपस्थित होत्या. सभागृहात ठराव मंजूर करण्यावरून वाद सुरू होताच विरोधकांनी माईक ताब्यात घेत सभा बंद पाडण्याचा प्रयत्न केला. काही काळाने गोंधळ थांबल्यानंतर सभा सुरळीत पार पडली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी