जम्मू - काश्मीरमधील आर्टिकल 35A काय आहे जाणून घ्या!

जम्मू - काश्मीरमधील आर्टिकल 35A वरून वाद सुरू आहे. न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेलं आहे. पण, तुम्हाला आर्टिकल 35A बद्दल माहित आहे.

  • Share this:

14 मे 1954मध्ये राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या आदेशावरून कलमाचा समावेश करण्यात आला.

संविधानातील कलम 370 अंतर्गत हा अधिकार देण्यात आला आहे.

आर्टिकल 35A अंतर्गत जम्मू - काश्मीरबाहेरील व्यक्तिला संपत्ती खरेदी करता येत नाही.

या कलमातंर्गत राज्याबाहेरील व्यक्तींना राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळत नाही.

शिवाय, सरकारी नोकरीमध्ये देखील संधी मिळत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2019 12:44 PM IST

ताज्या बातम्या