• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'मला मराठी येत नाही, हिंदीत बोला', महापौर कलानी वादाच्या भोवऱ्यात
  • VIDEO: 'मला मराठी येत नाही, हिंदीत बोला', महापौर कलानी वादाच्या भोवऱ्यात

    News18 Lokmat | Published On: Dec 24, 2018 03:09 PM IST | Updated On: Dec 24, 2018 03:09 PM IST

    उल्हासनगर, 24 डिसेंबर : उल्हासनगरच्या महापौर पंचम कलानी वादात सापडल्या आहेत. महापालिकेच्या महासभेत 'मला मराठी येत नाही, हिंदीत बोला' अशी सूचना त्यांनी नगरसेवकांना केली आहे. मागील आठवड्यात झालेल्या महासभेत घडलेल्या प्रकाराचा व्हिडीओ समोर आता समोर आला आहे. महापौरांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading