मॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी!

आरसीबी विरूद्ध शानदार खेळी करत मॅच जिंकणारा महेंद्रसिंग धोनी सध्या आपल्या कुटूंबियांसोबत कॉलिटी टाईम घालवतोय. माहीनं इन्स्टाग्रामवर टाकलेला एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय.

Ajay Kautikwar | Updated On: Apr 26, 2018 08:47 PM IST

मॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी!

रांची,ता.26 एप्रिल: आरसीबी विरूद्ध शानदार खेळी करत मॅच जिंकणारा महेंद्रसिंग धोनी सध्या आपल्या कुटूंबियांसोबत कॉलिटी टाईम घालवतोय. माहीनं इन्स्टाग्रामवर टाकलेला एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय.

माझी मस्त झोप झाली. आता सकाळी वडिलांची ड्युटी सुरू झाली असं सांगत त्यानं हा व्हिडीओ शेअर केलाय. धोनी जीवा या आपल्या लाडक्या लेकीचे ओले केस हेअर ड्रायरनं सुकवत असल्याचा व्हिडीओ आहे.

हा व्हिडीओ टाकल्यानंतर अवघ्या काही तासातच त्याला लाखो हिट्स मिळाल्यात. चाहत्यांना आपल्या लाडक्या क्रिकेटपटूची ही स्टाईल चांगलीच आवडली आहे.

Game over, had a nice sleep now back to Daddy’s duties

A post shared by M S Dhoni (@mahi7781) on

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 26, 2018 08:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close