• VIDEO टायर कारखान्याला भीषण आग, 4 जणांचा मृत्यू

    News18 Lokmat | Published On: Jan 20, 2019 05:00 PM IST | Updated On: Jan 20, 2019 06:04 PM IST

    मंदसौर (मध्य प्रदेश) - मध्य प्रदेश मधल्या मुल्तानपुरा इथल्या टायर कारखाण्याला रविवारी भीषण आग लागलीय. या आगीत 4 जणांचा जळून मृत्यू झालाय. भाजपचे नेते महेंद्र चोरडिया यांचा हा कारखाना आहे. आगीत कारखाण्यातल्या टायर्सने पेट घेतल्याने त्याचा प्रचंड धूर काही अंतरावरून दिसत होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी