• VIDEO : डोंबिवलीमध्ये कापड कंपनीला भीषण आग

    News18 Lokmat | Published On: Apr 13, 2019 11:37 PM IST | Updated On: Apr 13, 2019 11:37 PM IST

    डोंबिवली, 13 एप्रिल : डोंबिवलीमधल्या श्रीजी लाईफस्टाईल अॅब्रोडरी कापड कंपनीला रात्री साडे दहाच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाच्या काही गाड्यांच्या मदतीनं ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कर कापड कंपनीतील कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी