• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भिवंडीत उजागर डाईंग मिलमध्ये लागली भीषण आग
  • VIDEO: भिवंडीत उजागर डाईंग मिलमध्ये लागली भीषण आग

    News18 Lokmat | Published On: Dec 31, 2018 11:38 AM IST | Updated On: Dec 31, 2018 11:38 AM IST

    भिवंडी, 31 डिसेंबर : भिवंडीतल्या सरवली इथं उजागर डाईंग कंपनीला भीषण आग लागली. ही कपड्याची कंपनी होती, त्यामुळे आग पसरत गेली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केलेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading