PHOTOS : Maruti Suzuki ने लाँच केली नवी Alto 800; 3 लाखात मिळतील 'हे' फिचर्स

दोन व्हेरियंटमध्ये मिळणार Maruti Suzuki Alto 800

  • Share this:

अनेकांचं पहिल्या गाडीचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या Maruti Suzuki ने Alto 800 ही कार पुन्हा नव्या स्वरुपात लाँच केली आहे. बाजारात अनेक नव्या गाड्या दाखल होत असल्यामुळे कंपनीने नव्या आल्टोमध्ये अनेक बद केले असून, पूर्वीच्या तुलवेत आणखी उत्तम बनवण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे.

नव्या ऑल्टो 800 मध्ये BS-6 इंजिन लावलं असून, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अनेक नवे फिचर्स या कारमध्ये अॅड करण्यात आले आहेत. तीन प्रकारचे व्हेरियंट असलेल्या या कारची किंमत 2.93 लाखांपासून ते 3.71 लाखांपर्यंत आहे.

कंपनीने नव्या ऑल्टो 800 च्या स्पेसिफिकेशनमध्ये फार काही बदल केलेला नाही. यात तुम्हाला 796 सीसीचं F8D 3 सिलिंडर इंजन मिळेल. जे 69 एनएम टॉर्कसह 47 बीएचपी पावर देईल. सीएनजी आणि पेट्रोल अशा दोन व्हेरियंटमध्ये असलेल्या या कारमध्ये 5 स्पीड मैन्युअल गियरबॉक्स लावण्यात आले आहेत. य कारचं मायलेज प्रति लिटर 22.05 कि.मी. असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

कंपनीने नव्या ऑल्टो 800 च्या डिजाइनमध्येसुद्धा आकर्षक बदल केला आहे. ऑल्टो 800 चा डॅशबोर्ड नवा आहे. डॅशबोर्ड आणि असन व्यवस्था यांची कलर थीम ड्युएल कलरटोनमध्ये देण्यात आली आहे. मात्र, दुसऱ्या कंपन्यांच्या कार प्रमाणे या कारमध्ये अॅपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो वाला टचस्क्रीन मिळणार नाही. त्याएवजी कंपनीने यात ब्युटूथवर चालणारा स्मार्ट प्ले डॉक दिला असून, त्यात तुम्ही तुमचा स्मार्टफोन लावून त्याचा टचक्रीन डिस्प्ले म्हणून वापर करू शकाल.

कंपनीने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या ऑल्टो 800 मध्ये अनेक सेफ्टी फिचर्स जोडले आहेत. जसे की, एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम, ड्रायव्हर एअरबॅग, रिवर्स पार्किंग सेंसर्स, स्पीड अलर्ट, सीट बेल्ट रिमाइंडर सारखे विशेष फिचर्च तुम्हाला मिळतील. विशेषतः यातील Exhaust System अपग्रेड करण्यात आली असली तरी त्यांचे CNG आणि AMT व्हर्जन अद्याप समोर आलेले नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 24, 2019 02:58 PM IST

ताज्या बातम्या