S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: वादाच्या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात
  • VIDEO: वादाच्या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात

    News18 Lokmat | Published On: Jan 11, 2019 01:53 PM IST | Updated On: Jan 11, 2019 01:53 PM IST

    यवतमाळ, 11 जानेवारी : यवतमाळ इथं आजपासून ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरूवात होणार आहे. आज सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात आली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरीत आज दुपारी ४ वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. या संमेलनाचं उद्घाटन वैशाली सुधाकर येडे या शेतकरी महिलेच्या हस्ते करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close