News18 Lokmat

टि्वटरवरही भगवं वादळ, #MarathaKrantiMorcha ट्रेंडिंग

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 9, 2017 11:32 AM IST

टि्वटरवरही भगवं वादळ,  #MarathaKrantiMorcha ट्रेंडिंग

09 आॅगस्ट : मराठा क्रांती मोर्चाचं भगवं वादळ अखेर मुंबईत धडकलंय. मुंबापुरी भगवीमय झालंय. तर दुसरीकडे टि्वटरवरही भगवं वादळाचा झंझावात पाहण्यास मिळत आहे. टि्वटरवर #MarathaKrantiMorcha ट्रेंडिंगला आहे. टि्वटरवर पहिल्या क्रमांकावर #MarathaKrantiMorcha ट्रेंडिंगला आहे. या हॅशटॅगचं की होले.कोच्या रिपोर्टनुसार आतापर्यंत 30,884,184 इतके इम्प्रेशन आहेत. तर 18,301,848इतके रिच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 9, 2017 11:32 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...