• होम
  • व्हिडिओ
  • मागासवर्गीय आयोगाचा आरक्षण अहवाल आज नव्हे उद्या होणार सादर
  • मागासवर्गीय आयोगाचा आरक्षण अहवाल आज नव्हे उद्या होणार सादर

    News18 Lokmat | Published On: Nov 14, 2018 01:53 PM IST | Updated On: Nov 14, 2018 01:53 PM IST

    मुंबई, 14 नोव्हेंबर : मागासवर्गीय आयोग मराठा आरक्षणा संबंधीचा आपला अहवाल आज नाही तर उद्या सरकारला सादर करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मुख्य सचिवांकडे बंद पाकिटात हा अहवाल सादर केला जाईल. त्यानंतरच राज्य सरकार अहवाल प्राप्तीचं पत्र कोर्टात सादर करेल. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून जर समजा पुन्हा कोर्टात गेलेच तर सरकारची न्यायिक बाजू मांडण्यासाठी सरकारकडून ख्यातनाम वकील हरीश साळवे यांची नियुक्ती करणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी