EXCLUSIVE: इथे वाचा मराठा आरक्षणाचा संपूर्ण कृती अहवाल

आरक्षणाचा कृती अहवाल फक्त न्यूज18 लोकमतवर...

  • Share this:

मुंबई, 29 नोव्हेंबर : विधीमंडळात मराठा आरक्षणाचा एटीआर सादर करण्यात आला आहे. आता थोड्याच वेळात विधेयक मांडण्यात येणार आहे. या अहवालाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. आता काही वेळातच सादर झालेल्या एटीआरवर चर्चा करण्यात येणार आहे. दरम्यान, यात आता विरोधक काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

 भाजप तर्फे औरंगाबादेत जल्लोषाची तयारी करण्यात आली आहे. भाजप प्रदेश कार्यालयावर साजरा होणार आरक्षणाचा जल्लोष. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जल्लोषात होणार सामील. पेढे आणि ढोल ताशाच्या गजरात जल्लोष होणार

मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देणार

मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देणार

एसईबीसीच्या आरक्षणसाठी उन्नत आणि प्रगत गटाचं प्रतिनिधित्त्व

मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 16 टक्के आरक्षण

उन्नतआ आणि प्रगत गटाला हे लागू होणार नाही

एसईबीसी वर्गातलं आरक्षण गुणवत्तेनुसार

एसईबीसी वर्गातलं आरक्षण गुणवत्तेनुसार

ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का नाही

ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का नाही

भाजपाची सेलिब्रेशन तयारीला सुरुवात केली आहे. सर्व भाजपा आमदार मराठा आरक्षण एटीआर आणि विधेयक आणताना फेटे घालणार. सुमारे चारशे फेटे विधीमंडळात आणेले आहेत.

नागरिकांच्या मराठा वर्गास, नागरिकांचा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (एसइबीसी) म्हणून घोषित करण्यात येत आहे आणि त्याचे राज्यातील सेवांमध्ये अपर्याप्त प्रतिनिधित्व आहे

नागरिकांचा सामाजिक सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणून घोषित करण्यात आलेला नागरिकांचा मराठा वर्ग, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १५ (४) व १६ (४) मध्ये समाविष्ट केलेले आरक्षणाचे लाभ व फायदे मिळण्यास हकदार आहे.

नागरिकांच्या मराठा वर्गास, नागरिकांचा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घोषित केल्यावर निर्माण झालेली असामान्य परिस्थिती व असाधारण स्थिती आणि त्यांच्या आरक्षणाच्या लाभाचे परिणामस्वरुप हक्क विचार घेता, शासनास, राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीचे निवारण करण्यासाठी उचित निर्णय घेण्यात येईल.

राजकीय आरक्षणाचा विधेयकात समावेश नाही

राजकीय आरक्षणाचा विधेयकात समावेश नाही

राजकीय आरक्षणाचा विधेयकात समावेश नाही

राजकीय आरक्षणाचा विधेयकात समावेश नाही

आरक्षणाचा कृती अहवाल फक्त न्यूज18 लोकमतवर...

आरक्षणाचा कृती अहवाल फक्त न्यूज18 लोकमतवर...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 29, 2018 01:16 PM IST

ताज्या बातम्या