• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : येवल्यात मराठा मोर्चेकरांनी मुंडन करत केला सरकारचा निषेध
  • VIDEO : येवल्यात मराठा मोर्चेकरांनी मुंडन करत केला सरकारचा निषेध

    News18 Lokmat | Published On: Jul 26, 2018 12:06 PM IST | Updated On: Jul 26, 2018 12:06 PM IST

    येवला, 26 जुलै : येवल्यात मनमाड-शिर्डी मार्गावर मराठा समाजा तर्फे रास्ता रोको करण्यात आला आहे. अनेकांनी रस्त्या रोको करत मुंडन केलं आहे. परभणीत आंदोलन कर्त्यांकडून जिल्हाधिकारी कचेरी समोर ठिय्या आंदोलन केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close