S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कळंबोलीत जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार
  • VIDEO : कळंबोलीत जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार

    Published On: Jul 25, 2018 01:43 PM IST | Updated On: Jul 25, 2018 01:43 PM IST

    नवी मुंबई, 25 जुलै : नवी मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचा भडका उडाला आहे. नवी मुंबईच्या कळंबोली हायवेवर आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक त्यामळे जमावाला कंट्रोल करण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आहे. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केल्याने पोलिसांना नाईलाजाने हा गोळीबार करावा लागला. यात कोणीही जखमी झाले नसून आता परिस्थिती नियंत्रात आणण्याचं काम सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close