• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : नांदेडमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, रुग्णवाहिकाच दिली पेटवून
  • VIDEO : नांदेडमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, रुग्णवाहिकाच दिली पेटवून

    News18 Lokmat | Published On: Jul 28, 2018 01:07 PM IST | Updated On: Jul 28, 2018 01:07 PM IST

    नांदेड, 28 जुलै : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी पेटलेली आग अजूनही काही विझलेली दिसत नाही आहे. आता नांदेडमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलनकर्त्यांनी थेट रुग्णवाहिकाच पेटवून दिली आहे. नांदेड-देगाव रोडवर ही रुग्णवाहिका कार्यकर्त्यांनी पेटवून दिली आहे. रुग्णाला नांदेडला सोडून परत जाणारी रुग्णवाहिका अडवून आंदोलकांनी ती जाळली. आणि रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading