PHOTOS : वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांनी केलं ठिय्या आंदोलन

  • Share this:

मुंबईतील वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी मराठा आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन सुरु

या आंदोलनात महिलांची संख्याही लक्षणीय आहे.

या ठिय्या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित आहे.

एक मराठा लाख मराठा अशी जोरदार घोषणाबाजी सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 9, 2018 12:00 PM IST

ताज्या बातम्या