बंद पाळण्याआधी 'ही' मराठी मोर्चाची आचारसंहिता वाचून घ्या !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 8, 2018 11:03 PM IST

बंद पाळण्याआधी 'ही' मराठी मोर्चाची आचारसंहिता वाचून घ्या !

 - 9 ऑगस्ट हा दिन भविष्यात 'मराठा क्रांती दिन' म्हणून नमूद होईल असं आंदोलन यशस्वी करून दाखवावं

- आत्महत्या करून प्रश्न सुटणार नाहीत, त्यामुळे आंदोलकांनी आत्महत्या करू नये

- आपल्या माणसांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी

Loading...

- अफवांवर विश्वास ठेवू नये

- अफवांवर विश्वास ठेवू नये

- सोशल मीडियाच्या बातम्यांची खातरजमा करावी

- बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत

- पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं

- पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं

- कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणं आपली जबाबदारी आहे

- बंद सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असेल

- प्रत्येक ठिकाणातील मराठा समाजानं आपापल्या विभागात कडकडीत बंद पाळावा

- कोणत्याही शासकीय किंवा खाजगी मालमत्तेची तोडफोड करू नये

- बंद हा शांततेच्या मार्गाने असला पाहिजे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2018 10:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...