S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मराठा आरक्षणासाठी शोले स्टाईल आंदोलन, थेट चढले टाकीवर
  • VIDEO: मराठा आरक्षणासाठी शोले स्टाईल आंदोलन, थेट चढले टाकीवर

    Published On: Nov 29, 2018 11:54 AM IST | Updated On: Nov 29, 2018 11:54 AM IST

    मालेगाव, 29 नोव्हेंबर : मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे या मागणीसाठी मालेगावच्या दाभाडीत सकल मराठा कार्यकर्ते पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करत आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांना खाली उतरण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close