S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी उपाध्याय लढवणार लोकसभा निवडणूक
  • VIDEO : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी उपाध्याय लढवणार लोकसभा निवडणूक

    Published On: Sep 5, 2018 01:55 PM IST | Updated On: Sep 5, 2018 01:58 PM IST

    २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सुनावणी मुंबई हायकोर्टात सुरू आहे. या केसमधले एक आरोपी मेजर (नि) रमेश उपाध्याय लोकसभेची निवडणूक लढवणार आहे. कोर्टाबाहेर न्यूज18 लोकमतच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी या बातमीला दुजोरा दिला. उपाध्यायला गेल्या वर्षी मुंबई हायकोर्टाने १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांच्यानंतर जामीन मिळणारा मेजर रमेश उपाध्याय हा पाचवा आरोपी आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close