अर्जुन कपूरच्या कुटुंबासोबत सुट्ट्या एन्जॉय करतेय मलायका, आता लग्न होणारच?

असं म्हटलं जायचं की, सोनम आणि मलायकाची एका कार्यक्रमात बाचाबाची झाली होती. त्यामुळे सोनमला अर्जुन आणि मलायकाचं नातं फारसं आवडत नव्हतं.

  • Share this:

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर भलेही त्यांच्या नात्याबद्दल कुठेही बोलत नाहीत. तरी बी- टाऊनमध्ये त्यांच्या अफेअरच्या चर्चा जोरात सुरू आहेत. वेगवेगळ्या कार्यक्रमात दोघं अनेकदा एकत्र दिसतात.

करण जोहरच्या कॉफी विथ करण शोमध्ये करिना आणि प्रियांका चोप्राने मलायका आणि अर्जुनच्या अफेअरवर शिक्कामोर्तब केला. तसंच मलायकानेही या शोमध्ये तिला अर्जुन आवडत असल्याचं म्हटलं. करणने शोमध्ये करिनाकडून मलायकाच्या लग्नाबद्दलची माहिती काढण्याचा प्रयत्न केला. पण करिनाने अतिशय हुशारीने त्याचा प्रश्न उडवून दिला.

करिनाने जरी करणच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नसलं तरी जो नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्यात सर्व काही अगदी स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे मलायका आणि सोनममधले वाद मिटले असून त्यांचं नातं आता मैत्रीचं झालं आहे.

बॉलिवूड रिपोर्ट्सनुसार, असं म्हटलं जायचं की, सोनम आणि मलायकाची एका कार्यक्रमात बाचाबाची झाली होती. त्यामुळे सोनमला अर्जुन आणि मलायकाचं नातं फारसं आवडत नव्हतं.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोकडे पाहून मलायका आणि सोनममधील भांडण मिटल्याचेच दिसते. या फोटोसोबत अजून एका चर्चेला उधाण आलं आहे ते म्हणजे, लवकरच मलायका अरोरा अधिकृतरित्या कपूर कुटुंबाची सून होणार.

जर या सर्व चर्चा खऱ्या असतील तर मलाया आणि अर्जुन याचवर्षी लग्न करतील यात काही शंका नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 6, 2019 04:37 PM IST

ताज्या बातम्या