अर्जुन कपूरशिवाय मलायका पोहोचली या इव्हेंटला, लोक त्यालाच शोधत राहिले

नेहमीच प्रत्येक कार्यक्रमात एकत्र दिसणारे अर्जुन आणि मलायका या कार्यक्रमात मात्र एकत्र दिसले नाहीत.

  • Share this:

बॉलिवूडच्या सगळ्यात हॉट आणि सेक्सी अभिनेत्रींच्या यादीत मलायका अरोराचं नाव आवर्जुन घेता येईल. नुकतीच मलायका एका पुरस्कार सोहळ्याला गेली होती.

सूरतमध्ये झालेल्या Indian Achiever’s Award Night 2019 दरम्यान दिग्दर्शक पियूष जयस्वाल यांनी मलायका अरोराचा Indian Achiever’s Award पुरस्काराने सन्मान केला.

हा पुरस्कार सोहळा Galaxy Queen and Galaxy King च्या अंतिम फेरीदरम्यान आयोजित करण्यात आला होता.

सूरतमध्ये झालेल्या या कार्यक्रमात व्युटी पेजेंट विजेत्याला पुरस्कार देण्यात आला. अंतिम स्पर्धेत मलायकाला पाहून तिथले स्पर्धकही फार आनंदी होते.

नेहमीप्रमाणे या शोमध्येही मलायका ग्लॅमरस लूकमध्ये दिसली. मलायका कार्यक्रमात पोहोचल्याचे कळताच साऱ्या कॅमेऱ्यांचं लक्ष मलायकाकडे गेलं.

यावेळी तिथे उपस्थितांचं लक्ष मलायकाच्या मागून अर्जुन येतो का याकडे लागून राहिलं होतं. मात्र तसे काही झाले नाही. नेहमीच प्रत्येक कार्यक्रमात एकत्र दिसणारे अर्जुन आणि मलायका या कार्यक्रमात मात्र एकत्र दिसले नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 10, 2019 12:05 PM IST

ताज्या बातम्या