लग्नाच्या चर्चा असताना अर्जुन- मलायका पोहोचले हॉस्पिटलमध्ये, समोर आले फोटो

पार्टीपासून डिनर डेटपर्यंत अनेक ठिकाणी अर्जुन आणि मलायका एकत्र जाताना दिसतात. पण शुक्रवारी दोघांना चक्क रुग्णालयात जाताना स्पॉट करण्यात आले

  • Share this:

सध्या अर्जुन कपूर आणि मलायका अरोराच्या अफेअरच्या चर्चा बी- टाऊनमध्ये होत आहेत. मलायकाने करण जोहरच्या कॉफी विथ करणमध्ये आपल्या नात्याची कबुली देत म्हटलं की तिला या न त्या प्रकारे अर्जुनच आवडतो. (छाया सौजन्य- विरल भयानी)

नुकतंच या दोघांना मुंबईच्या एका रुग्णालयात एकत्र जाताना पाहण्यात आले. पार्टीपासून डिनर डेटपर्यंत अनेक ठिकाणी अर्जुन आणि मलायका एकत्र जाताना दिसतात. पण शुक्रवारी दोघांना चक्क रुग्णालयात जाताना स्पॉट करण्यात आले. (छाया सौजन्य- विरल भयानी)

कॅज्युअल आणि आरामदायी लुकमध्ये दोन्ही स्टार रुग्णालयात एण्ट्री घेताना दिसले. सरळ रुग्णालयात जाण्याऐवजी दोघांनी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गाडी उभी करत रस्ता ओलांडून रुग्णालयात गेले. (छाया सौजन्य- विरल भयानी)

हे दोघं नेमकी कशासाठी रुग्णालयात गेले हाच प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला होता. मलायकाने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर करत म्हटलं होतं की, ‘सर्वात जवळची व्यक्ती, एक अशी व्यक्ती ज्याला भेटल्यानंतर तुमचं त्यांच्यासोबत एक कनेक्शन जुळून जातं. एक असं नातं जे वेळेसोबत घट्ट होत जातं.’ (छाया सौजन्य- विरल भयानी)

मलयकाने पुढे लिहिले की, ‘तुम्हाला हे कळू लागतं की कोणी आहे ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता. जो तुम्हाला सर्वांपेक्षा जास्त ओळखतो. जो तुम्हाला शांतता, स्थैर्य आणि सर्वांगाने आनंद देतो.’ मलायकाने या पोस्टमध्ये कोणाचं नाव लिहिलं नसलं तरी ती सर्वात जवळची व्यक्ती अर्जुन कपूर असल्याचंच म्हटलं जात आहे. (छाया सौजन्य- विरल भयानी)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2019 02:44 PM IST

ताज्या बातम्या