• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : महाराष्ट्रात मराठी चित्रपटांना जागा न मिळणं हे लज्जास्पद - मांजरेकर
  • VIDEO : महाराष्ट्रात मराठी चित्रपटांना जागा न मिळणं हे लज्जास्पद - मांजरेकर

    News18 Lokmat | Published On: Jan 3, 2019 02:56 PM IST | Updated On: Jan 3, 2019 02:56 PM IST

    महाराष्ट्रात मराठी चित्रपटाला जागा न मिळणं हे लज्जास्पद आहे. मराठी माणूस काहीही सहन करतो म्हणून त्याचं टाळकं फिरण्याची वाट बघू नका अशी संतप्त प्रतिक्रिया अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी व्यक्त केली. पुण्यात 'भाई' या चित्रपटाला जागा मिळत नसल्याने नवा वाद निर्माण झाला. मराठी साठी वेगळं सेन्सॉर बोर्ड तयार करा अशी मागणीही त्यांनी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading