• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: युतीचं सरकार आल्यावर कोण होणार मुख्यमंत्री? रामदास आठवले म्हणतात...
  • VIDEO: युतीचं सरकार आल्यावर कोण होणार मुख्यमंत्री? रामदास आठवले म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Sep 10, 2019 10:51 AM IST | Updated On: Sep 10, 2019 10:51 AM IST

    मुंबई, 10 सप्टेंबर: 'ज्याच्या जागा जास्त त्याचाच मुख्यमंत्री होईल', अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी दिली. तर आदित्य ठाकरेंची अवस्था राहुल गांधींसारखी होणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी