• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: राणेंचा 'स्वाभिमान' राहिला कुठे? भाजप प्रवेशाबाबत तारीख पे तारीख
  • SPECIAL REPORT: राणेंचा 'स्वाभिमान' राहिला कुठे? भाजप प्रवेशाबाबत तारीख पे तारीख

    News18 Lokmat | Published On: Sep 20, 2019 01:34 PM IST | Updated On: Sep 20, 2019 02:10 PM IST

    दिनेश केळुसकर (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग, 20 सप्टेंबर: नारायण राणेंनी त्यांच्या भाजप प्रवेशाचा नवा मुहूर्त जाहीर केला आहे. सत्ताधारी पक्षात सुरू असलेलं इनकमिंग म्हणजे नैतिकता म्हणता येणार नाही, असं वक्तव्य करून नारायण राणेंनी खळबळ उडवून दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading