• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सेनेकडून जनादेशाचा अपमान, गिरीश महाजनांनी ठणकावलं
  • VIDEO : सेनेकडून जनादेशाचा अपमान, गिरीश महाजनांनी ठणकावलं

    News18 Lokmat | Published On: Nov 5, 2019 06:24 PM IST | Updated On: Nov 5, 2019 06:24 PM IST

    मुंबई, 05 नोव्हेंबर : शिवसेनेनं कोणतीही चर्चा सुरू केली नाही. फक्त आमच्याकडे संख्याबळ असल्याचा दावा ते करत आहे. आमचे दार उघडे आहे तुमचेही दार उघडे ठेवा, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी