• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : राष्ट्रवादीला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका, तब्बल 55 नगरसेवक भाजपात दाखल होणार!
  • SPECIAL REPORT : राष्ट्रवादीला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका, तब्बल 55 नगरसेवक भाजपात दाखल होणार!

    News18 Lokmat | Published On: Sep 10, 2019 05:37 PM IST | Updated On: Sep 10, 2019 05:40 PM IST

    विनय म्हात्रे, नवी मुंबई, 10 सप्टेंबर : नवी मुंबईतील राष्ट्रवादी नगरसेवकांच्या भाजप प्रवेशाचा अखेर मुहुर्त ठरला आहे. बुधवारी राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईकांसह 55 नगरसेवक भाजपात दाखल होणार आहेत. त्यामुळं ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी नावापुरती उरणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी