• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राष्ट्रपती राजवटीबद्दल बोलणाऱ्या मुनगंटीवारांना धनंजय मुंडेंनी फटकारलं
  • VIDEO : राष्ट्रपती राजवटीबद्दल बोलणाऱ्या मुनगंटीवारांना धनंजय मुंडेंनी फटकारलं

    News18 Lokmat | Published On: Nov 1, 2019 07:48 PM IST | Updated On: Nov 1, 2019 07:48 PM IST

    मुंबई, 01 नोव्हेंबर : भाजप आणि शिवसेनेमध्ये सत्तेसाठी रस्सीखेच सुरू आहे. तर दुसरीकडे राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल असं विधान महसूल मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी मुनगंटीवार यांच्यावर सडकून टीका केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी