• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंडे बंधु-भगिनीत जुंपली; केला 'हा' गंभीर आरोप
  • VIDEO: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंडे बंधु-भगिनीत जुंपली; केला 'हा' गंभीर आरोप

    News18 Lokmat | Published On: Sep 12, 2019 11:54 AM IST | Updated On: Sep 12, 2019 11:54 AM IST

    परळी 12 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकांची तारीख जवळ येत असल्याने राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. बीड जिल्ह्यात जोरदार संघर्ष होत असून धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.बंजारा समाजाच्या मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी