Home /News /news /

Government Jobs: राज्याच्या शिक्षण संचनालयात 2 लाख रुपये पगाराची नोकरी; कोण असेल पात्र? वाचा सविस्तर

Government Jobs: राज्याच्या शिक्षण संचनालयात 2 लाख रुपये पगाराची नोकरी; कोण असेल पात्र? वाचा सविस्तर

 महाराष्ट्र शिक्षण संचालनालय पुणे

महाराष्ट्र शिक्षण संचालनालय पुणे

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2022 असणार आहे.

  पुणे, 21 मे: महाराष्ट्र शिक्षण संचालनालय पुणे (Office of the Deputy Director of Education Pune) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Maharashtra Shikshan Sanchanalaya Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. राज्य संबंध अधिकारी, विशेष कार्य अधिकारी या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती राज्य संबंध अधिकारी (State Relationship Officer) विशेष कार्य अधिकारी (Special Work Officer) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव राज्य संबंध अधिकारी (State Relationship Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी प्रोग्राम कोऑर्डिनेटर म्हणून काम केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान चार वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवाराचं मराठी, इंग्लिश आणि हिंदी भाषांवर प्रभुत्व असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. IMP: जॉब करताना घ्या शिक्षण; ही आहेत राज्यातील टॉप Distance Learning विद्यापीठं विशेष कार्य अधिकारी (Special Work Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी प्रोग्राम कोऑर्डिनेटर म्हणून काम केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान चार वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवाराचं मराठी, इंग्लिश आणि हिंदी भाषांवर प्रभुत्व असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार राज्य संबंध अधिकारी (State Relationship Officer) - 1,31,400/- - 2,17,100/- रुपये प्रतिमहिना विशेष कार्य अधिकारी (Special Work Officer) - 1,31,400/- - 2,17,100/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता आयुक्त कार्यालय, मध्यवर्ती इमारत, अ‍ॅनी बेसंट आरडी, पुणे, महाराष्ट्र 411001. सरकारी नोकरी! 'या' जिल्ह्यातील ESIC मध्ये परीक्षा न देताही मिळेल Jobs; वाचा
  अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 जून 2022
  JOB TITLEMaharashtra Shikshan Sanchanalaya Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीराज्य संबंध अधिकारी (State Relationship Officer) विशेष कार्य अधिकारी (Special Work Officer)
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव राज्य संबंध अधिकारी (State Relationship Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी प्रोग्राम कोऑर्डिनेटर म्हणून काम केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान चार वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवाराचं मराठी, इंग्लिश आणि हिंदी भाषांवर प्रभुत्व असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. विशेष कार्य अधिकारी (Special Work Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी प्रोग्राम कोऑर्डिनेटर म्हणून काम केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान चार वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवाराचं मराठी, इंग्लिश आणि हिंदी भाषांवर प्रभुत्व असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
  इतका मिळणार पगारराज्य संबंध अधिकारी (State Relationship Officer) - 1,31,400/- - 2,17,100/- रुपये प्रतिमहिना विशेष कार्य अधिकारी (Special Work Officer) - 1,31,400/- - 2,17,100/- रुपये प्रतिमहिना
  अर्ज करण्यासाठीचा पत्ताआयुक्त कार्यालय, मध्यवर्ती इमारत, अ‍ॅनी बेसंट आरडी, पुणे, महाराष्ट्र 411001.
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.dydepune.com/ या लिंकवर क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Maharashtra News

  पुढील बातम्या