मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Maharashtra Corona updates: आज राज्यातील रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ, मृतकांचा आकडाही चिंताजनक

Maharashtra Corona updates: आज राज्यातील रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ, मृतकांचा आकडाही चिंताजनक

Maharashtra: राज्यात आज पुन्हा एकदा कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे.

Maharashtra: राज्यात आज पुन्हा एकदा कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे.

Maharashtra: राज्यात आज पुन्हा एकदा कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे.

  मुंबई, 6 मे: राज्यात गेल्या चार दिवसांत बाधितांच्या संख्येत घसरण होत असल्याचं पहायला मिळत होतं आणि त्यामुळे राज्याला एक मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, आज पुन्हा एकदा कोरोना (Corona) बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ (Coronavirus spike in Maharashtra) झाली आहे. आज राज्यातील बाधितांच्या संख्येने 62 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. मात्र, असे असले तरी थोडा दिलासा देणारी बातमी म्हणजे बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आजही जास्त आहे. आज राज्यात 62,194 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात सध्या एकूण 6,39,075 सक्रिय रुग्ण आहेत. आज राज्यात 63,842 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 42,27,940 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (recovery rate) हे 85.54 टक्के इतके झाले आहे. मृतकांचा आकडाही चिंता वाढवणारा महाराष्ट्रात आज 853 कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या पैकी 331 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 247 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 275 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. राज्यातील मृत्यू दर 1.49 टक्के इतका झाला आहे. वाचा: कोरोनाच्या लढ्यात रिलायन्सचा पुढाकार; इस्त्रायलकडून विकत घेतली स्पेशल टेक्नोलॉजी सर्वाधिक सक्रिय रुग्ण कुठे? सर्वाधिक सक्रिय रुग्ण हे पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण 1,15,182 सक्रिय रुग्ण आहेत. नागपूर जिल्ह्यात 61,178 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत 55,601 सक्रिय रुग्ण आहेत तर ठाण्यात 44,150 सक्रिय रुग्ण आहेत. कुठल्या विभागात आज किती रुग्णांचे निदान ठाणे विभाग - 8525 नाशिक विभाग - 13,982 पुणे विभाग - 14453 कोल्हापूर विभाग - 4704 औरंगाबाद विभाग - 2809 लातूर विभाग - 3991 अकोला विभाग - 5020 नागपूर विभाग - 8710 पाहा आज कुठल्या शहर/ मनपात आज किती रुग्णांचे निदान
  अ.क्रजिल्हा महानगरपालिकाबाधित रुग्णमृत्यू
  दैनंदिनएकूणदैनंदिनएकूण
  मुंबई महानगरपालिका३०२८६६८०८५६९१३५८०
  ठाणे८२२८९८०७११९९
  ठाणे मनपा६१७१२५७६५१०१६७७
  नवी मुंबई मनपा२८८१०३८६५१२१३८१
  कल्याण डोंबवली मनपा६०६१३१५२४१३११
  उल्हासनगर मनपा४४१९४५७४३९
  भिवंडी निजामपूर मनपा४५१०३६१३९७
  मीरा भाईंदर मनपा२८६४९५५२८१६
  पालघर६१२३७०९२३४५
  १०वसईविरार मनपा९३७५९३९८९०६
  ११रायगड९४८६९७६०१३३५
  १२पनवेल मनपा२९२५९४२७१४९१०
  ठाणे मंडळ एकूण८५२५१४२४०९३१२४२४२९६
  १३नाशिक६२३९१२३९३२५९१५२८
  १४नाशिक मनपा२३१८२०७४५७५८१७०८
  १५मालेगाव मनपा३१५९५०४२१४
  १६अहमदनगर३०८११३५८०२१५१३६६
  १७अहमदनगर मनपा६१२५६३७६८१२
  १८धुळे१६०२२३१६२४८
  १९धुळे मनपा९८१७०५०२०५
  २०जळगाव८४१९४१२६१५३८
  २१जळगाव मनपा१०३३०१०९४९१
  २२नंदूरबार२१५३६२३८६२४
  नाशिक मंडळ एकूण१३९८२७३२९१०१६७८७३४
  २३पुणे४१५३२२९३२३४२२६२४
  २४पुणे मनपा३१६४४५१६६८३४५७८८
  २५पिंपरी चिंचवड मनपा२४१४२१८३६९१५३०
  २६सोलापूर२१२६९११६८३०१६६२
  २७सोलापूर मनपा३३६२८५०२२८१२००
  २८सातारा२२६०११६१८९१७२४१०
  पुणे मंडळ एकूण१४४५३११३५२१९१५४१५२१४
  २९कोल्हापूर११४२५२५८८१४१४३८
  ३०कोल्हापूर मनपा३४५२१४१५४८०
  ३१सांगली१७६०६२६२३१९१४४२
  ३२सांगली मिरज कुपवाड मनपा३६७२६६३२७४९
  ३३सिंधुदुर्ग३३५१५१६६१०३९१
  ३४रत्नागिरी७५५२७६७७१०५५५
  कोल्हापूर मंडळ एकूण४७०४२०६१०१६५५०५५
  ३५औरंगाबाद५९४४४९३५१०५१८
  ३६औरंगाबाद मनपा३५७८५८५५१५३४
  ३७जालना८९५४८७४७११६९९
  ३८हिंगोली२५६१५००६१४२२३
  ३९परभणी५६१२४९५३३५४
  ४०परभणी मनपा१४६१६३२४२९४
  औरंगाबाद मंडळ एकूण२८०९२३५८२०४३३६२२
  ४१लातूर८७८५७४३८२२८५७
  ४२लातूर मनपा२८०२०९०१३९४
  ४३उस्मानाबाद७५८४३५७६२४१०२४
  ४४बीड१४३५६३५९९४३१०२१
  ४५नांदेड४७४४२३२२२९१०२७
  ४६नांदेड मनपा१६६४२२४६१०७४५
  लातूर मंडळ एकूण३९९१२७००८२१३१५०६८
  ४७अकोला२८६१६१५३२३२
  ४८अकोला मनपा२९९२७६७७४२९
  ४९अमरावती९३४३०४४६१८५५९
  ५०अमरावती मनपा१४०३८६०५४४१
  ५१यवतमाळ८६४५७६१६१२१०५६
  ५२बुलढाणा२०५४५६१०६३७८
  ५३वाशिम४४३२९९३८१४३५६
  अकोला मंडळ एकूण५०२०२५६५४१६४३४५१
  ५४नागपूर२०३२१११३५९१०१३३५
  ५५नागपूर मनपा२८६८३४१०७५३१४१०४
  ५६वर्धा९१२४७६४२२१६१६
  ५७भंडारा५३३५४३६७५२८
  ५८गोंदिया३८१३५२०५३६४
  ५९चंद्रपूर९४५४५२१७१९५१३
  ६०चंद्रपूर मनपा४५४२४२८२२८०
  ६१गडचिरोली५८५२२६७७२१७
  नागपूर एकूण८७१०६८१८२४१०५७९५७
  इतर राज्ये /देश१४६११८
  एकूण६२१९४४९४२७३६८५३७३५१५
  Published by:Sunil Desale
  First published:

  Tags: Coronavirus, Maharashtra, Mumbai

  पुढील बातम्या