LIVE NOW

LIVE : दिलासादायक! राज्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूसंख्येत झाली घट

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स

Lokmat.news18.com | December 5, 2020, 10:16 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated December 5, 2020
auto-refresh

Highlights

7:26 pm (IST)

मराठा आरक्षणावर 9 तारखेला सुनावणी
5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी
सुनावणीसाठी सरकारकडून वकिलांची फौज
9 तारखेच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष

केंद्र सरकार-शेतकरी नेत्यांची बैठक संपली
आजच्या बैठकीत कोणताही तोडगा नाही
दिल्लीत 9 डिसेंबरला पुन्हा होणार बैठक
'शेतकरीविरोधी कृषी कायदा मागे घ्या'
'सरकारनं निर्णय लिखित स्वरूपात द्यावा'
आंदोलक शेतकरी आपल्या मागणीवर ठाम
8 डिसेंबरला देशव्यापी बंदची शेतकऱ्यांची हाक

कल्याण - जन्मदात्या बापाचं निर्दयी कृत्य 
नराधम बापाकडून मुलाला जीवघेणे चटके 
मुलानं जेवताना लघुशंका केल्याचा राग
6 वर्षीय मुलाला गरम चमच्यानं चटके
कोळसेवाडी पोलिसांनी आरोपी बापाला घेतलं ताब्यात

पुणे - पुरंदरच्या मौजे गराडे येथील घटना
जातपंचायतीचं कटू वास्तव पुन्हा चव्हाट्यावर
मालमत्तेचा न्यायनिवाडा करण्यास महिलेचा विरोध
विरोध केल्यानं महिला जातपंचायतीकडून बहिष्कृत
1 लाख, दारूच्या 5 बाटल्या, 5 बोकड दंड
पुन्हा प्रवेशासाठी महिलेकडे अन्यायकारण मागणी
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

नाशिक - दीपक शिरसाटचा जामीन फेटाळला
पाकिस्तानी एजंटला पुरवली गोपनीय माहिती
दीपक शिरसाट हा एचएएल कर्मचारी
दहशतवाद विरोधी पथकानं केली होती अटक

Load More
मुंबई, 05 डिसेंबर : कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स
corona virus btn
corona virus btn
Loading