LIVE NOW

LIVE : नियम मोडण्यासाठीच पंढरपुरात आलोय - प्रकाश आंबेडकर

कोरोनाचे राज्यासह देशातील अपडेट्स आणि महत्त्वाचा घडामोडींचा थोडक्यात आढावा.

Lokmat.news18.com | August 31, 2020, 8:57 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated August 31, 2020
auto-refresh

Highlights

8:57 pm (IST)

जेईई, नीटची परीक्षा देणाऱ्यांना लोकलमधून प्रवासाची परवानगी
पश्चिम, मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये परीक्षार्थी विद्यार्थ्यांना मुभा
विद्यार्थ्यांचं कार्ड पाहून त्यांना रेल्वे स्टेशनवर येऊ दिलं जाईल
त्या दिवशी अतिरिक्त तिकीट काऊंटर सुरू केले जातील
इतरांना मात्र प्रवेश देणार नसल्याचं रेल्वेचं स्पष्टीकरण

8:23 pm (IST)

पुण्यात दिवसभरात 876 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ
पुण्यात दिवसभरात 1384 रुग्णांना डिस्चार्ज
पुण्यात 56 कोरोनाबाधित आज रुग्णांचा मृत्यू
पुण्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 95,373
पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 14,999

8:20 pm (IST)

नाशिक - राधाकृष्ण गमे नवे विभाग आयुक्त, राजाराम माने निवृत्त
4 दिवसांपूर्वीच गमेंची नाशिक मनपा आयुक्तपदावरून बदली

8:10 pm (IST)

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण
रिया चक्रवर्तीची सलग चौथ्या दिवशी सीबीआय चौकशी
रिया चक्रवर्तीची आजची सीबीआय चौकशी संपली
रिया चक्रवर्ती पोलीस बंदोबस्तात घरी पोहोचली
मीडियाच्या गर्दीमुळे रिया गाडीतून उतरू शकली नाही

8:06 pm (IST)

'नागपुरात शनिवारी-रविवारी जनता कर्फ्यू लावा'
सम-विषम नियम शिथिल करा, लोकप्रतिनिधींची मागणी
'9 मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या मार्गावर नियम शिथिल करा'
लोकप्रतिनिधींनी नागपूरच्या महापौरांकडे बैठकीत मागणी

8:04 pm (IST)

सांगली जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील चौघांचा खून, जेवणातून विष देऊन चौघांचा काढला काटा, जावळी तालुक्याच्या मारली घाटातील धक्कादायक प्रकार, आर्मी आणि पोलीस भरतीचं फेसबुकवरून दाखवलं आमिष, आरोपी योगेश निकमला पोलिसांनी घेतलं ताब्यात

7:00 pm (IST)

पूर्व विदर्भाला पुराचा मोठा विळखा
भंडारा जिल्ह्याचा बहुतांश भाग पाण्याखाली
चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूरला मोठा फटका
गोसीखुर्द धरणातून झालेल्या विसर्गामुळे पूरस्थिती
पाल नदीच्या पुरामुळे गडचिरोलीचा नागपूरशी संपर्क तुटला

 

6:36 pm (IST)

राज्यातील 'अनलॉक-4'ची नियमावली जाहीर
राज्य सरकारनं ई-पासचं बंधन हटवलं
जिल्हा अंतर्गत प्रवासासाठी आता ई-पासची गरज नाही
हॉटेल आणि लॉज 100 टक्के सुरू होणार
शाळा आणि कॉलेज 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार
राज्यात खासगी बससेवा सुरू करण्यास मुभा
मेट्रोसेवा, सिनेमागृह सुरू करण्यास परवानगी नाही
मुंबईत उड्डाण, लँडिंगची संख्या 1 सप्टेंबरपासून दुप्पट होणार

राज्यात 'अनलॉक-4'मध्ये राजकीय, धार्मिक मेळावे घेता येणार नाही, अंत्यविधीसाठी 20 तर लग्नासाठी 50 जण उपस्थित राहू शकतात

 

 

5:55 pm (IST)

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन
वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
चिरंजीव अभिजीत मुखर्जींची ट्विटरवरून माहिती
5 दशकांच्या राजकीय कारकीर्दीचा अंत

5:55 pm (IST)

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन
वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
चिरंजीव अभिजीत मुखर्जींची ट्विटरवरून माहिती
5 दशकांच्या राजकीय कारकीर्दीचा अंत

Load More
मुंबई, 31 ऑगस्ट : कोरोनाचे राज्यासह देशातील अपडेट्स आणि महत्त्वाचा घडामोडींचा थोडक्यात आढावा.