LIVE NOW

LIVE: मंदिराचे टाळे तोडायला मोगलाई लागली आहे का? मुंबईच्या महापौरांचा पलटवार

कोरोनाचे वाढते रुग्ण ते राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्या. दिवसभरातील सर्व महत्त्वाचे अपडेट LIVE.

Lokmat.news18.com | October 28, 2020, 8:20 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated October 28, 2020
auto-refresh

Highlights

8:20 pm (IST)

अंबरनाथ - मनसे शहर उपाध्यक्षाची हत्या
हत्या झालेल्या पदाधिकाऱ्याचं नाव राकेश पाटील
अज्ञात हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्यारानं केली हत्या

7:59 pm (IST)

राज्यात दिवसभरात कोरोनाचे 6,738 नवे रुग्ण
राज्यात दिवसभरात 8,430 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात दिवसभरात 91 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 89.53 टक्के
राज्यातील सध्याचा मृत्युदर 2.62 टक्क्यांवर

7:46 pm (IST)

वाशिम - सोयाबीनचे लिलाव शेतकऱ्यांनी पाडले बंद
सोयाबीनचे दर कमी केल्यानं शेतकरी संतप्त
जवळपास 2 हजार क्विंटलहून अधिक सोयाबीन पडून
रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमधील प्रकार

7:37 pm (IST)

पुण्यात दिवसभरात 288 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ
पुण्यात दिवसभरात 441 रुग्णांना डिस्चार्ज
पुण्यात दिवसभरात 25 कोरोनाबाधितांचा मृत्यू
पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 5 हजार 834

7:37 pm (IST)

'कांदा साठवणूक मर्यादा वाढवून द्या'
भाजप खासदार डॉ.भारती पवारांची मागणी
रावसाहेब दानवेंची भेट घेऊन दिलं निवेदन

6:00 pm (IST)

मुंबईतल्या लोकलसंदर्भात मोठी बातमी
'सर्वसामान्यांना विशिष्ट वेळेत लोकल प्रवास खुला करा'
राज्य सरकारची रेल्वे प्रशासनाला विनंती
'पहाटे पहिल्या लोकलपासून स. 7.30 पर्यंत मुभा द्या'
'स.11 ते दु.4.30 पर्यंत सर्वसामान्यांना परवानगी द्यावी'
लोकलबाबत राज्य सरकारची रेल्वे प्रशासनाला विनंती
'रात्री 8 पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवासाची मुभा द्या'
दर तासाला महिलांसाठी लोकल देण्याचीही मागणी
सर्वसामान्यांसाठी लोकलसेवेचा दिलासा मिळणार?

 

5:45 pm (IST)

रेल्वेच्या सेक्शन इंजिनीअरनंच काढले खोटे खरेदी आदेश
तक्रारदाराला लावला कोट्यवधींचा चुना
कागदोपत्री दाखवलेला माल प्रत्यक्षात अस्तित्वातच नव्हता
मुंबई क्राईम ब्रँचची मोठी कारवाई

4:09 pm (IST)

राज्य सरकारचा सुप्रीम कोर्टात लेखी अर्ज, मराठा आरक्षणासंदर्भात तातडीनं घटनापीठ स्थापन करण्याची मुख्य न्यायमूर्तींकडे मागणी, मराठा आरक्षणावरील अंतरिम आदेश रद्द करण्याच्या अर्जावर सुनावणीची मागणी, यापूर्वी 7 ऑक्टोबरलाही राज्य सरकारनं मुख्य न्यायमूर्तींकडे केला होता अर्ज

4:01 pm (IST)

कांद्याबाबत गोवा सरकारचा मोठा निर्णय
गोव्यात रेशन कार्डवर मिळणार कांदा
32 रुपये दरानं मिळणार कांदा
रेशन कार्डवर 3 किलो कांदा मिळणार
पुढील 8 दिवसांत निर्णयाची अंमलबजावणी होणार

3:42 pm (IST)

मुंबई पोलिसांनी 30 लाखांचे अंमली पदार्थ केले जप्त
डोंगरी भागातून जप्त केले अंमली पदार्थ
एकाला अटक, अटक आरोपी रेकॉर्डवरील तस्कर
जप्त केलेले 300 ग्रॅम अंमली पदार्थ एमडी ड्रग्ज

 

Load More
मुंबई, 28 ऑक्टोबर : कोरोनाचे वाढते रुग्ण ते राज्यातल्या बातम्या... बिहार निवडणूक.. दिवसभरातील सर्व महत्त्वाचे अपडेट LIVE.