उद्या संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहात बैठक
महाविकास आघाडी समन्वय समितीची बैठक
3 पक्षांचे प्रमुख नेते बैठकीला राहणार उपस्थित
महाविकास आघाडीत काही मुद्यांवर मतभेद?
काँग्रेस नेत्यांनी दाखवली होती नाराजी
किमान समान, महामंडळ नियुक्तीवर चर्चेची शक्यता
20:34 (IST)
नाशिक - नायलॉन मांजामुळे महिलेचा मृत्यू
द्वारका पुलावरील धक्कादायक घटना
कामावरून दुचाकीवर परतत होती महिला
बंदी असताना सर्रासपणे मांजाचा वापर
20:11 (IST)
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ' असं नाव द्या, नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र देऊन मागणी
19:51 (IST)
कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवणार
केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय
सप्टेंबरमध्ये कांदा निर्यातीवर घातलेली बंदी
19:47 (IST)
मनमाड - 2 वाहतूक पोलीस एसीबीच्या जाळ्यात
एक हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
वाळूच्या ट्रकवर कारवाई न करण्यासाठी लाच
19:12 (IST)
राज्यात दिवसभरात 2,498 नवे रुग्ण
राज्यात दिवसभरात 4,501 रुग्ण बरे
राज्यात दिवसभरात 50 रुग्णांचा मृत्यू
रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 94.4 टक्के
18:26 (IST)
मुख्यमंत्री आणि संजय राऊतांमध्ये पार पडली बैठक, उद्धव ठाकरे आणि राऊतांमध्ये दीड तास चर्चा
18:9 (IST)
पुण्याच्या वाकडमधील धक्कादायक घटना
इंडिगोच्या एअर होस्टेसवर बलात्कार
तरुणीला गंभीर मारहाण, 'ससून'मध्ये उपचार
वाकड पोलिसात बलात्कार, मारहाणीचा गुन्हा
आरोपीला अटक, 2 तारखेपर्यंत पोलीस कोठडी