LIVE NOW

LIVE : अर्जुन रामपालची चौकशी पूर्ण, एनसीबीच्या कार्यालयातून पडला बाहेर

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स

Lokmat.news18.com | December 21, 2020, 8:04 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated December 21, 2020
auto-refresh

Highlights

6:52 pm (IST)

'ब्रिटनमधील कोरोनाचा प्रकार खूप घातक'
'उद्या रात्रीपासून यूकेतून फ्लाईट उतरणार नाही'
'5 फ्लाईटमधून 1 हजार लोक येणार आहेत'
'आंतरराष्ट्रीय प्रवाशांना घरी जाता येणार नाही'
प्रवाशांना क्वारंटाईन बंधनकारक -चहल
'लक्षणं असणाऱ्यांना रुग्णालयात ठेवणार'
'एअरपोर्टच्या सर्व कर्मचाऱ्यांना पीपीई किट'
मुंबई पालिका आयुक्त चहल यांची माहिती
प्रवाशांची कोरोना टेस्ट करणार -आयुक्त
'लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यूत फरक'
'5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई'
'मुंबईत 23 ते 5 जानेपर्यंत नाईट कर्फ्यू'
नाताळ, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
रात्री 11 पर्यंत सर्व गोष्टी पूर्वीप्रमाणेच -चहल
'रात्री 11 नंतर मात्र पार्टी करता येणार नाही'

 

Load More
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स
corona virus btn
corona virus btn
Loading