LIVE Updates : मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार दिल्लीत दाखल, अमित शाहांची घेतली भेट

कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | August 13, 2022, 22:37 IST
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  23:30 (IST)

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाण्यात जनगौरव सत्कार
  'सत्कार आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरेंना समर्पित'
  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणेकरांसमोर नतमस्तक
  '100 वं अखिल भारतीय साहित्य संमेलन ठाण्यात होणार'
  व्यासपीठावरील मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा होकार

  20:2 (IST)

  मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार दिल्लीत
  शेलारांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट
  आशिष शेलारांनी जे.पी. नड्डांचीही भेट घेतली
  मुंबई भाजप अध्यक्ष झाल्यानंतर पहिलीच भेट 

  20:1 (IST)

  प्रवीण दरेकर यांची उद्धव ठाकरेंवर टीका
  '52 पैकी 40 आमदार टिकवता आले नाहीत'
  'उद्धव ठाकरेंनी आधी हा विचार करावा'
  'नंतर बावनकुळेंच्या कुळाचा उद्धार करावा'
  'जबाबदारी घेतल्यावर लगेच उद्धार, ही संस्कृती नाही' 

  19:13 (IST)

  'मार्मिक' साप्ताहिकाचा 62 वा वर्धापन दिन सोहळा
  'मार्मिक आणि शिवसेनेकडे तरुणांचा ओढा - ठाकरे
  माणूस विचारांनी थकता कामा नये - उद्धव ठाकरे
  'शिवसेना नसती तर मराठी माणसांचं काय झालं असतं?'
  माझ्यासोबतचे लोक विचारानं चिरतरुण - ठाकरे
  'मार्मिकनं अन्यायाला वाचा फोडण्याचं काम केलं'
  शिवसेनेची बीजं 'मार्मिक'मध्ये आहेत - उद्धव ठाकरे
  माझ्या आजोबांनी विचारांची पेरणी केली - उद्धव ठाकरे
  आजोबांचे विचार बाळासाहेबांनी पुढे नेले - ठाकरे
  'शिवसेना उघड्यावर पडली असं काहींना वाटतं'
  उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला
  'शिवसेना कुणी सहज उचलून घेऊन जाऊ शकत नाही'
  'व्यंगचित्रांची ताकद बाळासाहेबांनी दाखवून दिली'
  'भारतमाता आपलीच मालमत्ता असं काहींना वाटतं'
  'केवळ तिरंगा फडकवून राष्ट्रभक्त होता येत नाही'
  'घर नाही पण घरावर तिरंगा लावायचाय'
  व्यंगचित्र दाखवून उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला
  'कितीही कुळं आली तरी शिवसेना संपणार नाही'
  नड्डांचं वक्तव्य लोकशाहीला घातक - उद्धव ठाकरे
  'मंत्रिपदं मिळाली पण खातीच मिळाली नाहीत'
  'पूरग्रस्त भागात जायला मंत्र्यांकडे खाती नाहीत'
  खातेवाटपाच्या दिरंगाईवरून उद्धव ठाकरेंची टीका 

  17:24 (IST)

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा महत्त्वाचा निर्णय
  आमदार विकास निधीसाठी 276 कोटी मंजूर
  जुलै, ऑगस्टसाठी प्रत्येक आमदाराला 80 लाख
  जिल्ह्यातील विकासकामांसाठी निधी वापरला जाणार
  सर्वपक्षीय आमदारांना प्रत्येकी 80 लाख विकास निधी

  14:12 (IST)

  केंद्रात शिंदे गटाला मंत्रिपद मिळणार?
  सूत्रांची 'न्यूज18 लोकमत'ला माहिती
  हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार?
  शिंदे गटातील ज्येष्ठ खासदाराला केंद्रीय मंत्रिपद?

  14:7 (IST)

  'शिंदे-भाजप सरकार स्थापन करण्यात वाटा नाही'
  खारीचा काय मुंगीइतकाही वाटा नाही - पंकजा मुंडे
  सरकार स्थापन झालं याचा आनंद - पंकजा मुंडे
  'सरकार बनण्याच्या प्रक्रियेत मी कुठेच नव्हते'
  मी खोटं श्रेय घेणार नाही - पंकजा मुंडे

  14:7 (IST)

  'शिंदे-भाजप सरकार स्थापन करण्यात वाटा नाही'
  खारीचा काय मुंगीइतकाही वाटा नाही - पंकजा मुंडे
  सरकार स्थापन झालं याचा आनंद - पंकजा मुंडे
  'सरकार बनण्याच्या प्रक्रियेत मी कुठेच नव्हते'
  मी खोटं श्रेय घेणार नाही - पंकजा मुंडे

  12:27 (IST)

  कॉमनवेल्थमधील पदक विजेत्यांचा सन्मान
  पंतप्रधान मोदींच्या हस्ते विजेत्यांचा गुणगौरव
  'कॉमनवेल्थमध्ये भारताला एकूण 61 पदकं'
  'कॉमनवेल्थमध्ये भारताची ऐतिहासिक कामगिरी'
  विजेत्या खेळाडूंचा देशाला अभिमान - मोदी
  खेळाडूंच्या मेहनतीचं मला कौतुक - मोदी
  'खेळांमध्ये आणखी उत्तम कामगिरी करायचीय'
  'भारतीय नवनवीन खेळांत पुढाकार घेतायत'
  खेळाडूंमुळे देशाची मान उंचावली - मोदी
  'देशाची प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळाडू लढतात'
  ऑलिम्पिकसाठी तयारी करा - नरेंद्र मोदी
  देशातील तरुणांसाठी तुम्ही आदर्श - मोदी
  'पुढे आणखी पदकांची कमाई करायचीय'
  सर्व खेळाडूंचं अभिनंदन - नरेंद्र मोदी

  11:19 (IST)

  महागाई मोठ्या प्रमाणात वाढतेय - अजित पवार
  'शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याजात घट'
  'शैक्षणिक कर्जावरची मर्यादा वाढवली'
  'आता शैक्षणिक कर्ज 30 लाखांपर्यंत मिळणार'
  परदेशी शिक्षणासाठी 50 लाख मर्यादा - अजित पवार
  75 लाखांपर्यंत गृहकर्ज मिळणार - अजित पवार
  'वेळेत कर्ज फेडल्यास 4 टक्के सवलत'

  कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स