• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: भाजपच्या प्रवेशासाठी महाजनांच्या घराबाहेर कोण-कोण?
  • SPECIAL REPORT: भाजपच्या प्रवेशासाठी महाजनांच्या घराबाहेर कोण-कोण?

    News18 Lokmat | Published On: Jul 1, 2019 09:27 AM IST | Updated On: Jul 1, 2019 09:27 AM IST

    मुंबई, 01 जुलै : राज्यात भाजप आणि शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग वाढलं आहे. त्यातही भाजपला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मोठी पसंती पाहायला मिळते. गिरीश महाजन यांनी या विषयी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. पाहूयात त्यासंबंधीचा विशेष रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी