• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: महापुराने महाराष्ट्र सुन्न मात्र नेत्यांच्या डोक्यात निवडणुकीची हूरहूर!
  • SPECIAL REPORT: महापुराने महाराष्ट्र सुन्न मात्र नेत्यांच्या डोक्यात निवडणुकीची हूरहूर!

    News18 Lokmat | Published On: Aug 11, 2019 07:33 AM IST | Updated On: Aug 11, 2019 07:33 AM IST

    मुंबई, 11 ऑगस्ट : महाराष्ट्रावरील महासंकटानं प्रत्येकजण सुन्न झाला आहे. अशा परिस्थितीत अनेक नेते पाण्यात उतरून मदतीचा हात देताहेत तर काहीजणांना अशा परिस्थितीतही राजकारण सुटत नाही आहे. पाहुयात न्यूज18 लोकमतचा रिपोर्ट राज्यात महापूर विरोधकांच्या मनात निवडणुकीची हूरहूर

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी