• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : जुना वाद पेटला! औरंगाबाद स्टेशनवर संभाजीनगरची पाटी
  • SPECIAL REPORT : जुना वाद पेटला! औरंगाबाद स्टेशनवर संभाजीनगरची पाटी

    News18 Lokmat | Published On: Jul 1, 2019 09:31 PM IST | Updated On: Jul 1, 2019 09:31 PM IST

    औरंगाबाद, 1 जुलै : औरंगाबाद की संभाजीनगर हा जुना वाद पुन्हा ऐरणीवर आला आहे. औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर संभाजीनगर, अशी पाटी चिटकवण्यात आल्यानं तणाव निर्माण झाला. पोलिसांनी या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी