LIVE : मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत केंद्राकडे हीच सुवर्णसंधी - अशोक चव्हाण

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | January 08, 2021, 15:03 IST |
    LAST UPDATED 2 YEARS AGO

    हाइलाइट्स

    20:31 (IST)

    नागपूर-चंद्रपूर मार्गावर धडक कारवाई
    जवळपास 100 किलो गांजा पकडला
    विशाखापट्टण-दिल्ली रेल्वेत गांजा जप्त
    पोलिसांनी 5 आरोपींना घेतलं ताब्यात
    नागपूर रेल्वे सुरक्षा बलाची कामगिरी
    गांजाची किंमत जवळजवळ 10 लाख 

    19:56 (IST)

    राज्यात दिवसभरात 3,693 नवीन रुग्ण
    राज्यात 2,890 रुग्णांची कोरोनावर मात
    राज्यात दिवसभरात 73 रुग्णांचा मृत्यू
    राज्यात रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 94.75%
    राज्यात सध्या 51,838 अॅक्टिव्ह रुग्ण  

    19:25 (IST)

    भाजपचे वसंत गीते, सुनील बागुल शिवसेनेत
    मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
    नाशिकवर भगवा फडकावणारच -मुख्यमंत्री
    औरंगजेब सेक्युलर नव्हता -उद्धव ठाकरे
    उद्धव ठाकरेंचं काँग्रेसला सडेतोड प्रत्युत्तर
    'संभाजीनगर उल्लेखात नवीन काय?'
    वर्षानुवर्षं केलं तेच करतोय -उद्धव ठाकरे 

    19:13 (IST)

    रायगड - पोलादपूरमध्ये भीषण अपघात
    वऱ्हाडाचा ट्रक 300 फूट दरीत कोसळला
    वऱ्हाडाचा ट्रक दरीत कोसळून 2 जण ठार
    कुडपण धनगरवाडीजवळ वळणावर अपघात
    महाड आणि कोलाडची रेस्क्यू टीम रवाना
    पोलादपूर, खेडचे तहसीलदार घटनास्थळी
    डॉक्टरांच्या टीमही घटनास्थळी रवाना 

    18:52 (IST)

    पश्चिम बंगाल विरुद्ध केंद्र सरकार वाद टोकाला
    नव्या शेतकरी कायद्यासंदर्भात विशेष अधिवेशन
    ममता बॅनर्जी यांनी बोलावलं विशेष अधिवेशन

    18:52 (IST)

    गँगस्टर रवी पुजारी, बिस्नोई गॅंगच्या नावानं खंडणी
    गांधीनगरातल्या व्यापाऱ्यांकडे 20 लाखांची खंडणी
    अजय वालेचा आणि सुमित अडवाणीला अटक
    कोल्हापूर पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
    खंडणी न दिल्यास नातेवाईकांना संपवण्याची धमकी

    18:52 (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली बैठक
    सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
    सोमवारी दुपारी 4 वाजता होणार बैठक
    कोरोना लसीसंदर्भात बैठकीत होणार चर्चा

    18:52 (IST)

    मुंबईतील '26/11' हल्ल्याचा मास्टरमाईंड लख्वी
    झकीर उर रहमान लख्वीला 15 वर्षांची शिक्षा
    पाकिस्तानातल्या लाहोर कोर्टाचा निर्णय

    17:20 (IST)

    शेतकरी - केंद्र सरकारमधील बैठक निष्फळ
    चर्चेच्या आठव्या फेरीनंतरही तोडगा नाहीच
    15 जानेवारीला दिल्लीत पुन्हा होणार बैठक

    16:22 (IST)

    कोपरगावशी माझं जुनं नातं -सोनू सूद
    'गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोबाईलचं वाटप'
    शिक्षण थांबू नये हीच अपेक्षा -सोनू सूद
    '100 गरजू विद्यार्थ्यांना सोनू सूदकडून मोबाईल' 

    कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स